मला या जगाशी काय देणेघेणे आहे, मी या जगात काही नसून झाडाखाली सावली घेऊन निघून गेलेल्या स्वारासारखा आहे
अब्दुल्लाह बिन मसऊद रजिअल्लाहु अन्हु यांच्याकडून सांगितले आहे की, त्यांनी म्हटले: रसूल अल्लाह सल्लल्लाहू अलैहे व सलल्म खजूरच्या झाडाची चटईवर झोपत असत, आणि उठल्यावर त्यांच्या बाजूवर ठसा दिसत असे. आम्ही म्हणालो: "ऐ रसूल अल्लाह सलल्लाहु अलैहि व सलल्म! आम्ही तुमच्यासा…

