जेव्हा अल्लाह कयामतच्या दिवशी पहिले आणि शेवटचे (सर्व लोक) एकत्र जमवेल, तेव्हा प्रत्येक विश्वासघातीसाठी (धोकेबाजासाठी) एक ध्वज उभारला जाईल, आणि लोकांना सांगितले जाईल: 'हा अमुक अमुक व्यक्तीचा विश्वासघात आहे.'
इब्न उमर रजिअल्लाहु अन्हु यांच्याकडून सांगितले की, रसूल अल्लाह ﷺ यांनी सांगितले: "जेव्हा अल्लाह कयामतच्या दिवशी पहिले आणि शेवटचे (सर्व लोक) एकत्र जमवेल, तेव्हा प्रत्येक विश्वासघातीसाठी (धोकेबाजासाठी) एक ध्वज उभारला जाईल, आणि लोकांना सांगितले जाईल: 'हा अमुक अमुक व्यक्तीच…

