प्रेषितांनी सल्लल्लाहु अलैही व सल्लम आपल्या मृत्यु वेळी ना चांदिचे दिरहम, आणी ना सोन्याचे दिनार, ना गुलाम,ना दासी, ना मालमत्ता सोडली, शिवाय पांढऱ्या खच्चर ज्याच्यावर प्रेषित सल्लल्लाहु अलैही व सल्लम सवारी करत होते, व तुरळक अवजारे आणी एक शेत, ज्याला प्रेषितांनी सल्लल्लाहु अलैही व सल्लम नी दान केले होते
Choose an available translation of this Hadeeth
Hadeeth text
अम्र बिन हारीस रजिअल्लाहु अनहु जे प्रेषीतांचे सल्लल्लाहु अलैही व सल्लम मेहुणे होते, आई हजरत जवेरीया बिन्त हारीस रजिअल्लाहु अनहा चे भाऊ ते वर्णन करतात की: प्रेषितांनी सल्लल्लाहु अलैही व सल्लम आपल्या मृत्यु वेळी ना चांदिचे दिरहम, आणी ना सोन्याचे दिनार, ना गुलाम,ना दासी, ना मालमत्ता सोडली, शिवाय पांढऱ्या खच्चर ज्याच्यावर प्रेषित सल्लल्लाहु अलैही व सल्लम सवारी करत होते, व तुरळक अवजारे आणी एक शेत, ज्याला प्रेषितांनी सल्लल्लाहु अलैही व सल्लम नी दान केले होते.
Explanation
Benefits
प्रेषितांनी सल्लल्लाहु अलैही व सल्लम नी मरणोपरांत काय शिल्लक ठेवले, त्यावर सखोल माहिती मिळते.
प्रेषितांच्या सल्लल्लाहु अलैही व सल्लम म्रॄत्युपश्चात कोणतीच धनसंपत्ती शिल्लक नसणे, यावरुन प्रेषितांची सल्लल्लाहु अलैही व सल्लम उदारता व दयाळुता, गरजुवर उपकार, मोह माये पासुन मुक्त मन असण्याचे स्पष्ट संकेत आहे.
ईमाम करमानी रहमहुल्लाह सांगतात की:सदर हदिस मधे ( वजाअलाहा) शब्दाचा ईशारा तिन बाबींकडे लक्ष वेधतो खच्चर, अवजारे, तसेच शेती फक्त शेतीकडेच नव्हे.
अलखतन चा अर्थ पत्नि चा भाऊ, आणी अलखतान पत्नी कडील नातेवाईकांना म्हटल्या जाते.
Attribution
Categories
Share hadeeth
Sharing options · 0 Total shares

