नेकी सुंदर चारित्र्याचे दुसरे नाव आहे, आणी पाप ते आहेत, जे तुमच्या मनात खटकतात, आणी तुम्हाला जे आवडत नाही, की ईतरांना ते माहीत व्हावे
हजरत नवास बिन समआन अल्लाह प्रसन्न असो त्यांच्यावर] कथन करतात की, प्रेषितांनी [सलामती असो त्यांच्यावर] फरमाविले आहे की: . हजरत वासबा बिन मआबद अल्लाह राजी असो त्यांच्याशी सांगतात की:मी प्रेषितांकडे सलामती असो त्यांच्यावर हजर झालो असता, त्यांनी फरमावीले की:, मी आवर्जून म्ह…

