प्रेषितांचा सल्लल्लाहु अलैही व सल्लम बिछाना तय्यार केलेल्या चामड्याचा होता, आणी त्याच्या आतमध्ये खजुराचे पाने भरलेली असायची
Choose an available translation of this Hadeeth
Hadeeth text
आस्तिकांची आई आयशाच्या अधिकारावर अल्लाह तिच्यावर प्रसन्न होऊ, ती म्हणाली: प्रेषितांचा सल्लल्लाहु अलैही व सल्लम बिछाना तय्यार केलेल्या चामड्याचा होता, आणी त्याच्या आतमध्ये खजुराचे पाने भरलेली असायची, मुस्लीम ग्रंथानुसार: प्रेषितांची सल्लल्लाहु अलैही व सल्लम कुस्ती ज्यावर ते टेका घेत होते, चामड्याने बनवीलेला व त्याच्या आतमध्ये खजुराचे पाने भरलेली होती.
Explanation
Benefits
बिछाना आणी उस्ती चा वापर करणे योग्य आहे, तसेच त्यावर झोपणे व आराम करणे सुद्धा योग्य आहे.
मुस्लीमाने आपल्या जिवनमानाची तुलना प्रेषितांच्या सल्लल्लाहु अलैही व सल्लम जिवनाशी करत राहणे आवश्यक आहे, कारण प्रेषित सल्लल्लाहु अलैही व सल्लम समस्त मानवजातीसाठी एक आदर्श आहेत, आणी जो कुणी प्रेषितांचे सल्लल्लाहु अलैही व सल्लम अनुकरण करतो तो जगात व परलोकात सफल होतो.
परलोकाची तयारी करणे, काळजी करणे, तसेच जगातुन तेवढेच घेणे जेवढे अल्लाह च्या आदेशाची अंमलबजावणीसाठी पुरक आहे, आणी जगामागे आपले भान हरपून न देणे, कारण साक्षात अल्लाह ने तशा लोकांचा कडक शब्दात निषेध केला आहे: {अल्लाहुम्मा तकासुरु हत्ता जुरतुमुल मकाबिर} [तकासुर : १-२].
Attribution
Categories
Share hadeeth
Sharing options · 0 Total shares

