मी प्रेषितांना सल्लल्लाहु अलैही व सल्लम ना बघितले, त्यांनी सल्लल्लाहु अलैही व सल्लम नी लघवी केली त्यानंतर वुजु पुर्ण केला, आणी आपल्या मोजांवर मसा (ओला हात मोजा वरुन फिरविणे) केला
हजरत इब्राहिम नखई रहमहुल्लाह हम्माम बिन हारीस रहमहुल्लाह कडुन वर्णन करतात की: हजरत जरीर रजिअल्लाहु अनहु नी लघवी केली, त्यानंतर वुजु पुर्ण केला व आपल्या मोजावर मसा केला, लोकांनी त्यांना विचारले की:काय तुम्ही असे करता? ते म्हणाले:होय, मी प्रेषितांना सल्लल्लाहु अलैही व सल्…

