प्रेषित मुहम्मद सल्लल्लाहु अलैही व सल्लम जेव्हा फज्र सकाळची नमाज अदा केल्यावर त्याच जागेवर बसुन राहत, तोपर्यंत जोपर्यंत सुर्य पुर्णपणे उगवत नाही
Choose an available translation of this Hadeeth
Hadeeth text
हजरत जाबीर बिन सुमराअ रजिअल्लाहु अनहु कथन करतात की: प्रेषित मुहम्मद सल्लल्लाहु अलैही व सल्लम जेव्हा फज्र सकाळची नमाज अदा केल्यावर त्याच जागेवर बसुन राहत, तोपर्यंत जोपर्यंत सुर्य पुर्णपणे उगवत नाही,
आणी फरमाविले:प्रेषित सल्लल्लाहु अलैही व सल्लम जिथे फज्र ची नमाज अदा करत होते, सुर्य उगवे पर्यंत तिथेच बसुन राहत होते,
मग जेव्हा सुर्य उजाडत असे, तेव्हा प्रेषित सल्लल्लाहु अलैही व सल्लम उभे राहत, आणी सहाबा सुद्धा आपसात हसी मजाक व चर्चा करत होते, तसेच पुर्वीच्या काळातील आठवणींना उजाळा देत होते,हसत हसत थट्टा मस्करी सुद्धा करत होते, सोबत प्रेषित सल्लल्लाहु अलैही व सल्लम सुद्धा स्मीत हास्य करत होते.
Explanation
Benefits
प्रेषितांचे सल्लल्लाहु अलैही व सल्लम चे उच्चतम चारित्र्य व नम्र स्वभाव, सोबत्यांसोबत बसत असत, त्यांच्या गप्पा गोष्टी ऐकत होते, व हसत सुद्धा होते.
मस्जीद मधे गप्पा करणे, व पुर्वी काळातील आठवणींना उजाळा देण्यास हरकत नाही.
हसणे बोलणे मान्य आहे, मनाई फक्त जोरजोरात तोंड फाडुन हसण्यात आहे.
Attribution
Categories
Share hadeeth
Sharing options · 0 Total shares

