तुमच्या मरणासन्न (मरणाच्या जवळ असलेल्या) लोकांना ला इलाहा इल्लल्लाह म्हणण्यास सांगा
Choose an available translation of this Hadeeth
Hadeeth text
हजरत अबु सईद खुदरी रजिअल्लाहु अनहु वर्णन करतात की: प्रेषित मुहम्मद सल्लल्लाहु अलैही व सल्लम नी फरमाविले की: <<तुमच्या मरणासन्न (मरणाच्या जवळ असलेल्या) लोकांना
ला इलाहा इल्लल्लाह म्हणण्यास सांगा>>.
Explanation
Benefits
मृत्यूच्या जवळ असलेल्या व्यक्तीवर जास्त दबाव टाकणे किंवा वारंवार जोर देणे मक्रूह आहे, विशेषतः जर त्याने स्वतः कळिमा म्हटला असेल; जेणेकरून त्याला त्रास होऊ नये किंवा तो अस्वस्थ होऊन काही अयोग्य बोलू नये.
इमाम नववी रहमतुल्लाह म्हणतात: जर मरणासन्न व्यक्तीने एकदा कळिमा म्हटला असेल तर तो पुन्हा फक्त तेव्हाच सांगावा जेव्हा तो दुसरी काही गोष्ट बोलतो, जेणेकरून त्याचा शेवटचा शब्द कळिमाच राहील.
या हदीसमध्ये मरणासन्न व्यक्तीजवळ बसणे, त्याला अल्लाहची आठवण करून देणे, त्याला दिलासा देणे, मृत्यूनंतर डोळे बंद करणे आणि त्याचे हक्क पूर्ण करणे याचेही मार्गदर्शन आहे.
मृत्यूनंतर कबरीत किंवा दफन केल्यानंतर तल्कीन करणे शरई दृष्ट्या सिद्ध नाही, कारण नबी सल्लल्लाहु अलैही व सल्लम यांनी असे केलेले नाही.
Attribution
Categories
Share hadeeth
Sharing options · 0 Total shares

