तुमचे होट व जीभ नेहमीच सर्वोच्च अल्लाह च्या स्मरणात मग्न असावी
अब्दुल्लाह बिन बुसर अल्लाह राजी असो त्यांच्याशी कथन करतात की: प्रेषितांकडे सलामती असो त्यांच्यावर एक व्यक्ती आला, व म्हणाला की:हे प्रेषिता! इस्लाम मध्ये सत्कर्म तर खुप आहेत, परंतु मला असे व्यापक सत्कर्म सांगा, ज्यावर मी नियमीतपणे आचरण करत राहावे, त्यावर प्रेषितांनी सलाम…

