खबरदार तुमच्यातला प्रत्येक जण साक्षात अल्लाह शी संभाषण करत आहे, म्हणुन एकमेकांना त्रास देऊ नका
हजरत अबु सईद खुदरी अल्लाह राजी असो त्यांच्याशी वर्णन करतात की: प्रेषितांनी अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर मस्जीद मधे एतकाफ (एकांतवास) करत असतांना, लोकांना मोठ मोठ्याने कुरआन चे पठण करतांना ऐकले, तेव्हा प्रेषितांनी अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर पडदा हटवुन बघितले, व…

