अल्लाहुम्मा किनी अजाबका यौमा तजमवु अव तबअसु इबादका>>. अर्थात: हे प्रभु ज्या दिवसी तु आपल्या समस्त दासांना जमा करशील, किंवा पुन्हा जिवंत करशील, त्या दिवसी नरकाग्नी पासुन माझी सुटका कर
हुजैफा बिन यमान रजिअल्लाहु अनहु वर्णन करतात की: प्रेषित मुहम्मद सलामती असो त्यांच्यावर जेव्हा झोपण्याची तयारी करत असत, तेव्हा आपला उजवा हात आपल्या डोक्या खाली ठेवत व दुआ करत की:. अर्थात: हे प्रभु ज्या दिवसी तु आपल्या समस्त दासांना जमा करशील, किंवा पुन्हा जिवंत करशील, त्…

