बघा! जग शापित आहे, त्यात जे काही आहे ते सर्व शापित आहे, फक्त अल्लाहचा जिक्र, ज्याचे त्याने पालन केले आहे, आणि जो ज्ञानी आहे किंवा ज्ञान घेणारा आहे, हे वगळता
अबी हुुरैरा रजिअल्लाहु अन्हु कडून सांगितले की, मी रसूलुल्लाह सल्लल्लाहू अलैहे व सलल्म यांना असे म्हणताना ऐकले: "बघा! जग शापित आहे, त्यात जे काही आहे ते सर्व शापित आहे, फक्त अल्लाहचा जिक्र, ज्याचे त्याने पालन केले आहे, आणि जो ज्ञानी आहे किंवा ज्ञान घेणारा आहे, हे वगळत…

