जेव्हा मला मेअराज [साक्षात नरक व स्वर्गाचं दर्शन] झाली तेव्हा मला काही असे लोक दिसले ज्यांचे नखे तांब्याचे व ते स्वतःचे तोंड व छाती
Choose an available translation of this Hadeeth
Hadeeth text
अनस बिन मालीक रजिअल्लाहु अनहु वर्णन करतात की: प्रेषित मुहम्मद सल्लल्लाहु अलैही व सल्लम नी फरमाविले की: <<जेव्हा मला मेअराज [साक्षात नरक व स्वर्गाचं दर्शन] झाली तेव्हा मला काही असे लोक दिसले ज्यांचे नखे तांब्याचे व ते स्वतःचे तोंड व छाती ला फाडत होते, मी विचारले:हे जिब्राईल, हे कोण लोक आहेत?
हे ते लोकं आहेत, जे माणसाचं मांस [इतरांची निंदा करतात]खातात,
व त्यांच्या सन्मानाची खेळत असत>>.
Explanation
तेव्हा त्यांचा सामना अशा लोकांशी झाला, ज्यांची नखे तांब्याचे, ते त्या नखांनी आपलेच चेहरा व छाती अक्षरश लचक्याने तोडत होते, प्रेषितांनी जिब्राईल ला विचारले की हे कोण लोक आहेत व त्यांच्या सोबत ही वर्तणुक का होत आहे?
जीब्राईल अलैसलाम उत्तरले की:हे लोकं दुसऱ्यांची निंदा नालस्ती करीत व लोकांचे मान सन्मानाची चेष्टा करीत असत.
Benefits
लोकांच्या पाठीमागे त्यांच्या सन्मानावर व प्रतिष्ठेवर हल्ला व निंदा करणे, हे सर्व मोठ्या पापांमधे मोडते.
तीबी रहमतुल्लाह सांगतात की:सदर हदिस मधे "यखमिशुन", चा अर्थ आहे, "लचका तोडणे". यावर स्पष्टीकरण देताना म्हणतात की: स्वतःच्या चेहऱ्यावर व छातीवर आपल्या हाताने मारणे व लचका तोडणे, हे क्रुत्य महिलांचे आहे, पुरुषांनी असले क्रुत्य करण्याची प्रथा नाही, म्हणुनच निंदा करणे व मुसलमानांची सन्मान व प्रतिष्ठेवर हल्ला करणे, या गुनाह व पाप करीता अशी सजा देण्यात आली आहे, याद्वारे सिद्ध होते की असे आचरण पुरुषांचे असु शकत नाही, ते फक्त महिलांनाच शोभनीय क्रुत्य आहे.
अद्रुष्य गोष्टी वर विश्वास ठेवणे व त्या सर्व गोष्टी वर विश्वास ठेवणे जे अल्लाह व प्रेषित मुहम्मद [ अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर]नी सांगितली आहेत, अनिवार्य बाबी आहेत.
Attribution
Categories
Share hadeeth
Sharing options · 0 Total shares

