प्रेषित मुहम्मद सलामती असो त्यांच्यावर मला उद्देशून सांगितले की:<<माझ्या समक्ष कुरआन पठण करा
अब्दुल्ला बिन मसुद अल्लाह राजी असो त्यांच्याशी कथन करतात की: प्रेषित मुहम्मद सलामती असो त्यांच्यावर मला उद्देशून सांगितले की: मी म्हणालो: हे प्रेषिता, काय मी तुमच्या समक्ष पठण करु, सत्य हे आहे की, तुमच्यावर तर [वही] आसमानी संदेश चे अवतरण झाले? प्रेषितांनी सलामती असो त्य…

