आम्ही प्रेषितांच्या अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर सोबत होतो, तेव्हा आम्ही नवयुवका, ताकतवान तसेच मजबुत होतो, आम्ही प्रेषितां सलामती असो त्यांच्यावर कडुन कुरआन पुर्वी ईमान चे धडे घेतले, मग आम्ही कुरआन चे धडे घेतले तेव्हा आमच्या ईमान (श्रद्धेत) वृद्धी झाली
Choose an available translation of this Hadeeth
Hadeeth text
हजरत जुन्दुब बिन अब्दुल्ला अल्लाह राजी असो त्यांच्याशी कथन करतात की: आम्ही प्रेषितांच्या अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर सोबत होतो, तेव्हा आम्ही नवयुवका, ताकतवान तसेच मजबुत होतो, आम्ही प्रेषितां सलामती असो त्यांच्यावर कडुन कुरआन पुर्वी ईमान चे धडे घेतले,
मग आम्ही कुरआन चे धडे घेतले तेव्हा आमच्या ईमान (श्रद्धेत) वृद्धी झाली.
Explanation
Benefits
नव्या पिढ्यांना शिक्षित करतांना विशेष ज्ञानाला विशेष प्राधान्य द्यायला हवे, आणी सर्वप्रथम त्यांच्या ह्रदयाला ईमान व विश्वासाने भरण्याचा प्रयत्न करावा.
कुरआन ईमान मध्ये वृद्धी करतो, ह्रदयाला प्रकाश व मनाला मोठे करतो.
Attribution
Categories
Share hadeeth
Sharing options · 0 Total shares

