पवित्र आहे,तो अल्लाह,ईमानधारक अपवित्र नसतो
अबुहुरैरा रजिअल्लाहु अनहु द्वारा नमुद आहे की: एकदा मदिना च्या रस्त्यात त्यांची भेट प्रेषितांशी झाली, त्यावेळी ते स्वतःअशुद्ध अवस्थेत होते, अबुहुरैरा रजि, गुपचुप लवकर तिथुन पसार झाले,व गुस्ल [आंघोळ] करता परत आले, प्रेषितांनी विचारले,अबुहुरैरा कुठे गेले होते? त्यावरअबुहु…

