याला श्राप देऊ नका, कारण मला ठाम विश्वास आहे की तो अल्लाह व त्याच्या प्रेषितांशी सल्लल्लाहु अलैही व सल्लम प्रेम करतो
उमर बिन खत्ताब अल्लाह प्रसन्न असो त्यांच्यावर वर्णन करतात की: प्रेषितांच्या सल्लल्लाहु अलैही व सल्लम काळात एका व्यक्तीचे नाव अब्दुल्ला होते, तसेच त्याचे टोपण नाव हमार (गाढव) होते, तो प्रेषितांना सल्लल्लाहु अलैही व सल्लम नेहमी हासवत होता, दारुची नशा केल्यामुळे प्रेषितां…

