जेव्हा अल्लाहचे रसूल (सल्लल्लाहु अलैहि वसल्लम) आमच्यामध्ये होते, तेव्हा आम्ही प्रत्येक लहान आणि वृद्ध, स्वतंत्र किंवा गुलाम यांच्या वतीने एक सा‘ अन्न, किंवा एक सा‘ अकीत (सुके दही), किंवा एक सा‘ जव, किंवा एक सा‘ खजूर, किंवा एक सा‘ मनुका जकात-उल-फित्र देत होतो
अबू सईद अल-खुद्री (अल्लाह त्याच्यावर प्रसन्न असो) यांनी सांगितले: जेव्हा अल्लाहचे रसूल (सल्लल्लाहु अलैहि वसल्लम) आमच्यामध्ये होते, तेव्हा आम्ही प्रत्येक लहान आणि वृद्ध, स्वतंत्र किंवा गुलाम यांच्या वतीने एक सा‘ अन्न, किंवा एक सा‘ अकीत (सुके दही), किंवा एक सा‘ जव, किंवा…

