ज्ञानी चे श्रेष्ठत्व उपासकावर ईतके आहे,जितके माझे स्वतःचे श्रेष्ठत्व तुमच्यापैकी कनिष्ठ दर्जाच्या मनुष्यावर आहे
अबी उमामा बाईली अल्लाह राजी असो त्यांच्यावर वर्णन करतात की: प्रेषितां समोर सलामती असो त्यांच्यावर दोन व्यक्तींचा उल्लेख करण्यात आला, एक फक्त भक्ती त तल्लीन राहणारा, उपासक व दुसरा ज्ञानार्जन ज्ञान वाटणारा करणारा, त्यावर प्रेषितांनी सलामती असो त्यांच्यावर फरमाविले की: ,…

