तिच्या मृतदेहाला तिन, किंवा पाच किंवा गरज भासल्यास अधिक वेळा स्नान करावे,पाणी व बेरीच्या पाना सोबत आणी शेवटच्या स्नानावेळी काफुर किंवा - मात्र काफुर- जरुर टाकावे, आणी हे सर्व पार पडल्यावर मला बोलवावे
हजरत उम्मे अतिया रजिअल्लाहु अनहा कथन करतात की: प्रेषितांच्या सलामती असो त्यांच्यावर एका मुलीचा अंत झाला, प्रेषित सलामती असो त्यांच्यावर बाहेर आले व म्हणाले:, हजरत उम्मे अतिया सांगते की:जेव्हा आम्ही स्नान वगैरे पुर्ण केल्यावर प्रेषितांना सलामती असो त्यांच्यावर बोलाविले,…

