हे प्रेषिता, मालपाणी नष्ट झाले, रस्ते सुद्धा बंद झाले, अल्लाह कडे दुआ करावी जेणेकरून पाणी वर्षावे
अनस बिन मालीक रजिअल्लाहु अनहु वर्णन करतात की: एक व्यक्ती शुक्रवारी मस्जीद मधे त्या दरवाजा मधुन दाखल झाला, जिकडे दारुल कजा(न्याय निवाडा) असायचा, त्यावेळी प्रेषित अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर (खुतबा) लोकांना संबोधित करत होते, तो व्यक्ती प्रेषितांसमोर अल्लाह ची सलामती…
Read hadeeth
2Views
0Cards
0Shares

