काही लोक शुक्रवारची नमाज सोडून देतील किंवा अल्लाह त्यांच्या हृदयावर शिक्कामोर्तब करील आणि मग ते गाफिल लोकांपैकी असतील
अब्दुल्ला बिन उमर आणि अबू हुरैरा रजिअल्लाहु अन्हु यांच्याकडून वार्ता आहे की त्यांनी पाहिले की रसूलुल्लाह सलल्लाहु अलैहि व सलल्म आपल्या मिनबराच्या खांबांवर उभे राहून असे म्हणत होते: "काही लोक शुक्रवारची नमाज सोडून देतील किंवा अल्लाह त्यांच्या हृदयावर शिक्कामोर्तब करील…

