प्रेषितांनी सल्लल्लाहु अलैही व सल्लम नी किसरा, कैसर, आणी नज्जाशी तसेच प्रत्येक जुलुमी बादशाह ला सर्वोच्च अल्लाह कडे निमंत्रण देण्या करिता पत्र पाठविले
हजरत अनस रजिअल्लाहु अनहु कथन करतात की: प्रेषितांनी सल्लल्लाहु अलैही व सल्लम नी किसरा, कैसर, आणी नज्जाशी तसेच प्रत्येक जुलुमी बादशाह ला सर्वोच्च अल्लाह कडे निमंत्रण देण्या करिता पत्र पाठविले, परंतु हा तो नज्जाशी नव्हता, ज्याच्यावर प्रेषितांनी सल्लल्लाहु अलैही व सल्लम नी…

