अबु बक्र,हे त्या दोन लोकांविषयी तुझं काय मत आहे, ज्यांच्या सोबत तिसरा अल्लाह असेल
अबुबक्र सिद्दीक रजिअल्लाहु अनहु सविस्तर वर्णन करतात की: आम्ही दोघं गुफेत असतांना,मी अनेकेश्वरवादी लोकांच्या पायाकडे बघितले,ते आमच्या जणुकाही डोक्यावर होते,मी म्हटले:हे अल्लाह च्या प्रेषिता ! यांच्या पैकी कुणी जर त्यांच्या पायाखाली बघितलं तर ते आम्हाला बघतील, त्यावर प्रे…

