हे अल्लाह च्या प्रेषिता [अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर]! जर कुणी जबरदस्तीने माझा माल हिसकावुन घेतला तर मी काय करू?
अबुहुरैरा रजिअल्लाहु अनहु कथन वर्णन करतात की: एक व्यक्ती प्रेषित मुहम्मद सल्लल्लाहु अलैही व सल्लम जवळ आला, विचारणा करु लागला की:हे अल्लाह च्या प्रेषिता [अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर]! जर कुणी जबरदस्तीने माझा माल हिसकावुन घेतला तर मी काय करू? त्यावर प्रेषित मुहम्मद स…

