सर्वोच्च अल्लाह ने माझ्याकडे दिव्य वाणी केली की नम्रता अंगीकारावी, तुमच्यापैकी कुणीच एक दुसऱ्यावर अन्याय करु नये, व एक दुसऱ्यावर अहंकार करू नये
Choose an available translation of this Hadeeth
Hadeeth text
अयाज बिन हिमार रजिअल्लाहु अनहु वर्णन करतात की: प्रेषित मुहम्मद सल्लल्लाहु अलैही व सल्लम नी फरमाविले की: <<सर्वोच्च अल्लाह ने माझ्याकडे दिव्य वाणी केली की नम्रता अंगीकारावी, तुमच्यापैकी कुणीच एक दुसऱ्यावर अन्याय करु नये, व एक दुसऱ्यावर अहंकार करू नये>>.
Explanation
संदेश असा आहे की: निसंकोच अल्लाह ने माझ्याकडे दिव्य वाणी पाठविली, लोकांवर अनिवार्य आहे की एकमेकांसोबत नम्रतेने वागावे, म्हणजे एकमेकांसाठी आपली मने सौम्य व मने नम्रतेने झुकलेले असावे, कुणी व्यक्ती आपल्या उच्च खानदान व आपल्या संपत्ती मुळे घमेंडीने वागु नये, व एकमेकांवर अत्याचार करु नये.
Benefits
अन्याय व अत्याचार तसेच घमेंडीपणा व अहंकार ला लगाम घातला आहे.
अल्लाह खातर नम्रता दोन प्रकार ची असु शकते: पहिला प्रकार असा की व्यक्ती ने इस्लाम समोर नतमस्तक व्हावे, धर्मा विरुद्ध अक्कडपणा बाळगु नये, ईस्लाम च्या शिकवणी चे पालन करतांना स्वताला मोठे समजु नये, दुसरा प्रकार:मानवाने सर्वच मानवजाती सोबत नम्रता व सौम्यतेने वागावे, अशी वागणुक कुठल्याच भितीपोटी नको व कुठल्याच फायद्यासाठी नको, तर फक्त आणी फक्त अल्लाह च्या मर्जी करता असावी.
Attribution
Categories
Share hadeeth
Sharing options · 0 Total shares

