अंसार पैकी एक व्यक्ती मला माहित नाही की अन्य कुणाचे घर मस्जीद पासुन इतक्या अंतरावर असेल, परंतु त्या व्यक्तीची कोणतीच नमाज
Choose an available translation of this Hadeeth
Hadeeth text
उबेय बिन काबच्या रजिअल्लाहु अनहु सांगतात की: अंसार पैकी एक व्यक्ती मला माहित नाही की अन्य कुणाचे घर मस्जीद पासुन इतक्या अंतरावर असेल, परंतु त्या व्यक्तीची कोणतीच नमाज सुटत नव्हती, त्याला सल्ला देण्यात आला की तुम्ही एखादा गधा विकत घ्यावा, ज्याने अंधार रात्रीत व भर उन्हात नमाज करता येणं सोपं होईल, तो व्यक्ती म्हणाला, मला पसंद नाही की माझे घर मस्जीद जवळ असावे!माझी तर अशी ईच्छा आहे की मस्जीद कडे पायदळ जाणे व परत येणे, जेव्हा मी आप्तेष्टांकडे परतु, हे सर्व काही माझ्या पुण्यात लिहील्या जावे!
पैगंबर [अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर] म्हणाले,<<अल्लाह ने सर्व पुण्य तुझ्या खात्यात जमा केले आहे>>.
Explanation
यावर अल्लाह च्या प्रेषितांनी सल्लल्लाहु अलैही व सल्लम नी फरमाविले की: <<अल्लाह नं ते सर्व सत्कर्माचं फळ तुझ्याकरता जमा केलं आहे>>.
Benefits
ईमाम नववी रहमतुल्लाह म्हणतात की, या हदिस मधे या गोष्टीचं प्रमाण आहे की, नमाज अदा करुन परत येताना उठणाऱ्या पावलांवर सुद्धा पुण्य मिळते, ज्याप्रमाणे नमाज करता जाण्यास उठणाऱ्या पावलांवर पुण्य मिळते.
मुस्लीमांचं एक दुसऱ्याला नेकी व सत्कर्म करण्यास प्रवृत्त करणे, तसेच जर एखादा बंधु परेशानी व संकटात असल्यास, दुसऱ्या बंधुची जबाबदारी आहे, की आपल्या बांधवांची जबाबदारी आहे की एक दुसऱ्याला नेकी सल्ला द्यावा.
घर मस्जीद पासुन लांब असणे, नमाज सोडण्याचं निमित्त बनु शकत नाही, जोपर्यंत अजान ऐकु येत असेल.
Attribution
Categories
Share hadeeth
Sharing options · 0 Total shares

