“हे लोक सत्ताधारी होतील जे खोटे बोलतील आणि अन्याय करतील. जोही त्यांच्या खोटेपणावर विश्वास ठेवेल आणि त्यांच्या अन्यायात त्यांना मदत करेल, तो माझा नाही आणि मी त्याचा नाही
हुजैफा रजिअल्लाहु अन्हु यांनी सांगितले की, नबी ﷺ यांनी सांगितले: “हे लोक सत्ताधारी होतील जे खोटे बोलतील आणि अन्याय करतील. जोही त्यांच्या खोटेपणावर विश्वास ठेवेल आणि त्यांच्या अन्यायात त्यांना मदत करेल, तो माझा नाही आणि मी त्याचा नाही , आणि तो माझ्या हौज (पवित्र तळ्या)कड…

