अग्नी द्वारे सजा देणे कुणालाही वैध नाही, फक्त जो अग्नीचा [ रब ]पालनकर्ता आहे तोच ती सजा देऊ शकतो
हजरत अब्दुल्ला बिन मसुद रजिअल्लाहु अनहु वर्णन करतात की: आम्ही प्रेषितां समवेत प्रवासात असतांना, प्रेषित सलामती असो त्यांच्यावर शौचाला गेले असतांना, आम्ही एक चिमणी बघितली जिच्या सोबत दोन पिल्लं होती, आम्ही त्या चिमणीच्या पिल्लांना पकडले, चिमणी ने बघितले व ती तडफडु लागली,…

