तुमच्या पुर्वी एक बादशाह होता,व त्याच्या जवळ एक जादुगर
सोहीब बिन सनान रुमी {अल्लाह राजी व्हावे यांच्याशी} द्वारा निवेदन आहे की, प्रेषित मुहम्मद सल्लल्लाहु अलैही व सल्लम नी फरमाविले: तुमच्या पुर्वी एक बादशाह होता,व त्याच्या जवळ एक जादुगर होता, पण तो जादुगार वयस्कर झाला व त्याने बादशहा ला सांगितले की आता मी थकलो, तुम्ही माझ्य…

