अल्लाह च्या शिक्षेने कुणालाही शिक्षा देऊ नका
हजरत इक्रमा कथन करतात की: हजरत अली अल्लाह प्रसन्न असो त्यांच्यावर नि काही लोकांना सजा म्हणुन आगीत जाळले, सदर बातमी हजरत अब्दुल्ला बिन अब्बास पर्यंत पोहचली, त्यावर त्यांनी सांगितले की:जर त्यांच्या जागी मी असतो तर कदापिही अग्नीची सजा देत नव्हतो, कारण प्रेषितांनी सलामती अस…

