रसूल अक्रम म्हणाले: "जो कोणी शिकारी कुत्रा किंवा जनावरांच्या रखवालीसाठी कुत्रा ठेवण्याव्यतिरिक्त दुसरे कुठलेही कुत्रे पाळतो, त्याच्या सत्कर्मांमधून दररोज दोन किरात (म्हणजे मोठा हिस्सा) कमी केला जातो
इब्न उमर (रज़ी अल्लाहु अन्हुमा) यांनी सांगितले आहे की, रसूलुल्लाह ﷺ म्हणाले: रसूल अक्रम म्हणाले: "जो कोणी शिकारी कुत्रा किंवा जनावरांच्या रखवालीसाठी कुत्रा ठेवण्याव्यतिरिक्त दुसरे कुठलेही कुत्रे पाळतो, त्याच्या सत्कर्मांमधून दररोज दोन किरात (म्हणजे मोठा हिस्सा) कमी केला…

