तुमच्या पैकी कुणी व्यक्ती आपल्या सोबत दोरी घेउन उंच टेकडीवर जाऊन, तिथुन ईंधनाचा भारा पाठीवर आणत असेल व तो भारा विकत असेल व त्यामुळे अल्लाह त्याला लोकांसमोर हात पसरवण्यापासुन वाचवत असेल तर हे, त्याच्या साठी बेहत्तर आहे की लोकांना मागत फिरावे लोकांची ईच्छा असेल तर देतील अन्यथा हात वर करतील
जुबैर बिन अव्वाम रजिअल्लाहु अनहु वर्णन करतात की प्रेषित मुहम्मद सल्लल्लाहु अलैही व सल्लम नी फरमाविल…
Read hadeeth
2Views
0Cards
0Shares

