HadeethEnc · 1.24.0
ज्या गोष्टी मध्ये शंका येत असेल तिला सोडुन द्या, आणी त्या गोष्टीचा स्वीकार करा ज्यात शंका नसेल
Available translations
Choose an available translation of this Hadeeth
01
Hadeeth text
अबु मुहम्मद हसन बिन अबी तालीब-जे प्रेषितांचे नातु व त्यांचा जणु सुगंध आहेत-,सांगतात की:मी प्रेषितांकडुन सलामती असो त्यांच्यावर ऐकलेलं आहे की: <<ज्या गोष्टी मध्ये शंका येत असेल तिला सोडुन द्या, आणी त्या गोष्टीचा स्वीकार करा ज्यात शंका नसेल>>.
02
Explanation
प्रेषितांनी सलामती असो त्यांच्यावर आदेश दिला आहे की, माणसाने त्या गोष्टी व ती कर्म सोडुन दिली पाहिजे ज्यांच्या बाबतीत शंका उपस्थित होत असेल की त्या हराम किंवा मनाई केलेली आहेत किंवा हलाल म्हणजे मान्यताप्राप्त आहेत, अशा वेळेत त्या बाबीं व कर्माकडे वळावे ज्यामध्ये कुठलीच शंका नाही, त्याच गोष्टींचा स्वीकार करावा ज्यात पुर्णतः चांगुलपणा व भलाई स्पष्ट असेल.
03
Benefits
मुस्लिमाने आपले सर्व व्यवहार श्रद्धेवर आधारित करणे आणि अंतर्दृष्टीने आणि ज्ञानाने धर्माचे पालन करणे आवश्यक आहे.
संशयास्पद गोष्टींमध्ये पडण्यास मनाई.
जर तुम्हाला समाधान आणि आराम हवा असेल तर संशयास्पद गोष्टी सोडून द्या आणि त्यापासून मुक्त व्हा.
अल्लाह तआला त्याच्या सेवकांवर दयाळू आणि दयाळू आहे, खरं तर, त्याने त्यांना अशा गोष्टी करण्याचा आदेश दिला आहे ज्यामुळे मन आणि हृदयाला शांती मिळते आणि त्याने त्यांना अशा गोष्टी करण्यास मनाई केली आहे ज्यामुळे अस्वस्थता आणि गोंधळ उडतो.

Attribution
[رواه الترمذي والنسائي]
Categories
Share
Share hadeeth
Sharing options · 0 Total shares