افتتاح البرنامج الدعوي السبت القادم، ٩ / ٣ / ١٤٤٨هـ بعد صلاة الفجر مباشرة مسجد محمد بن إبراهيم، الجامعة الإسلامية بالمدينة المنورة فضيلة الشيخ د. هيثم بن محمد سرحان دورة اليوم الواحد، وختم كتاب كل سبت بإذن الله حياكم الله ونفع بكم. افتتاح البرنامج الدعوي السبت القادم، ٩ / ٣ / ١٤٤٨هـ بعد صلاة الفجر مباشرة مسجد محمد بن إبراهيم، الجامعة الإسلامية بالمدينة المنورة فضيلة الشيخ د. هيثم بن محمد سرحان دورة اليوم الواحد، وختم كتاب كل سبت بإذن الله حياكم الله ونفع بكم. افتتاح البرنامج الدعوي السبت القادم، ٩ / ٣ / ١٤٤٨هـ بعد صلاة الفجر مباشرة مسجد محمد بن إبراهيم، الجامعة الإسلامية بالمدينة المنورة فضيلة الشيخ د. هيثم بن محمد سرحان دورة اليوم الواحد، وختم كتاب كل سبت بإذن الله حياكم الله ونفع بكم. افتتاح البرنامج الدعوي السبت القادم، ٩ / ٣ / ١٤٤٨هـ بعد صلاة الفجر مباشرة مسجد محمد بن إبراهيم، الجامعة الإسلامية بالمدينة المنورة فضيلة الشيخ د. هيثم بن محمد سرحان دورة اليوم الواحد، وختم كتاب كل سبت بإذن الله حياكم الله ونفع بكم. افتتاح البرنامج الدعوي السبت القادم، ٩ / ٣ / ١٤٤٨هـ بعد صلاة الفجر مباشرة مسجد محمد بن إبراهيم، الجامعة الإسلامية بالمدينة المنورة فضيلة الشيخ د. هيثم بن محمد سرحان دورة اليوم الواحد، وختم كتاب كل سبت بإذن الله حياكم الله ونفع بكم. افتتاح البرنامج الدعوي السبت القادم، ٩ / ٣ / ١٤٤٨هـ بعد صلاة الفجر مباشرة مسجد محمد بن إبراهيم، الجامعة الإسلامية بالمدينة المنورة فضيلة الشيخ د. هيثم بن محمد سرحان دورة اليوم الواحد، وختم كتاب كل سبت بإذن الله حياكم الله ونفع بكم. افتتاح البرنامج الدعوي السبت القادم، ٩ / ٣ / ١٤٤٨هـ بعد صلاة الفجر مباشرة مسجد محمد بن إبراهيم، الجامعة الإسلامية بالمدينة المنورة فضيلة الشيخ د. هيثم بن محمد سرحان دورة اليوم الواحد، وختم كتاب كل سبت بإذن الله حياكم الله ونفع بكم. افتتاح البرنامج الدعوي السبت القادم، ٩ / ٣ / ١٤٤٨هـ بعد صلاة الفجر مباشرة مسجد محمد بن إبراهيم، الجامعة الإسلامية بالمدينة المنورة فضيلة الشيخ د. هيثم بن محمد سرحان دورة اليوم الواحد، وختم كتاب كل سبت بإذن الله حياكم الله ونفع بكم.
#66510[قال النووي: حديث حسن]
HadeethEnc · 1.24.0

निश्चितच सर्वोच्च अल्लाह ने काही अत्यावश्यक कर्तव्ये निश्चित केली आहेत, तुम्ही त्यांचा अनादर करु नका, काही मर्यादा निश्चित केल्या आहेत, त्यांचे उल्लंघन कदापी करु नका, काही गोष्टी हराम केल्या आहेत, तुम्ही त्या हराम गोष्टींना वैध करु नका, काही गोष्टीबाबत अल्लाह ने मौन बाळगले आहे, तुमच्यावर दया म्हणुन विसरुन नव्हे, म्हणुन तुम्ही त्याबद्दल विनाकारण प्रश्न विचारु नका

Available translations

Choose an available translation of this Hadeeth

01

Hadeeth text

हजरत अबु साअलबा खुशनी जुरसुम बिन नाशीर अल्लाह प्रसन्न असो त्यांच्यावर वर्णन करतात की प्रेषितांनी सलामती असो त्यांच्यावर फरमाविले आहे की: <<निश्चितच सर्वोच्च अल्लाह ने काही अत्यावश्यक कर्तव्ये निश्चित केली आहेत, तुम्ही त्यांचा अनादर करु नका, काही मर्यादा निश्चित केल्या आहेत, त्यांचे उल्लंघन कदापी करु नका, काही गोष्टी हराम केल्या आहेत, तुम्ही त्या हराम गोष्टींना वैध करु नका, काही गोष्टीबाबत अल्लाह ने मौन बाळगले आहे, तुमच्यावर दया म्हणुन विसरुन नव्हे, म्हणुन तुम्ही त्याबद्दल विनाकारण प्रश्न विचारु नका>>.
02

Explanation

प्रेषित सलामती असो त्यांच्यावर संदेश स्पष्ट करतात की, सर्वोच्च अल्लाह ने काहि कर्मांना आपल्या दासांवर अनिवार्य केले आहे, म्हणुन त्यांचे पालन करा, त्या कर्मांना वगळुन किंवा त्यामध्ये टाळमटोळ करण्याची घोडचुक करु नका, साक्षात अल्लाह ने काही मर्यादा स्पष्ट केल्या आहेत, त्या दासांना अनावश्यक बाबी पासुन दुर ठेवण्यासाठी व वाचवण्यासाठी आहेत, म्हणुन त्या मर्यादा चे उल्लंघन करु नका, सर्वोच्च अल्लाह ने काही क्रुत्य हराम केले आहे, अशा क्रुत्यांच्या जवळपास सुद्धा फिरकु नका, आणी ज्या बाबीं या सर्वां व्यतिरिक्त आहेत, व त्याबाबत अल्लाह ने मौन धारण केले आहे, ते तुम्हावर रहम व क्रुपा म्हणुन आहे, अनावधानाने किंवा विसरल्या मुळे नाही, म्हणुन तुम्ही त्या बाबीं बद्दल विनाकारण प्रश्न करु नका, त्यामुळे त्या गोष्टींची मूळ परवानगी (इबाहा) कायम राहते.
03

Benefits

ही हदीस याचे पुरावा आहे की अल्लाहच कायदा बनवणारा (शरियत ठरवणारा) आहे, आणि प्रत्येक आदेश (हुकुम) त्याच्याच हातात आहे.
ही हदीस शरियतच्या नियमांमध्ये आदेश आणि इबाहा (परवानगी) या दोन्हींचा समावेश असल्याचे सांगते; कारण शरई आदेश हा किंवा तर ज्या बाबत मौन ठेवले गेले आहे किंवा ज्या बाबत स्पष्टपणे सांगितले गेले आहे. आणि तो आदेश किंवा तर वाजिब किंवा नदब (सुचवलेले/पसंतीचे) असतो, किंवा त्यावर हराम किंवा मक्रूह (नापसंत) अशी मनाई असते, किंवा तो इबाहा (परवानगी) असतो۔
ज्या गोष्टी अल्लाह ने अनिवार्य केल्या नाहीत किंवा न त्यांची सिमारेषा निश्चित केली, ना त्यांना हराम म्हणजे अनधिकृत केले आहे, ते सर्व हलाल म्हणजे मान्यताप्राप्त आहेत.
नबी सल्‍लल्लाहु अलैहि व सल्लम यांच्या निवेदनाची सुंदरता यावरून दिसून येते की त्यांनी ही हदीस अतिशय स्पष्ट आणि ठळक विभागणीसह मांडली आहे۔
एकमेव अल्लाह च्या आदेशांचे पालन करणे व त्यांचे जतण करणे अनिवार्य आहे.
एकमेव अल्लाह च्या आदेशाचे उल्लंघन करणे हराम आहे.

Attribution

[رواه الدارقطني في سننه وغيره]

Categories

Share

Share hadeeth

Sharing options · 0 Total shares

Share

← Back to encyclopedia
Shopping Basket

Loading...