HadeethEnc · 1.24.0
प्रेषितांनी सल्लल्लाहु अलैही व सल्लम कोणत्याही समुदायावर तोपर्यंत हमला केला नाही, जोपर्यंत त्यांना निमंत्रण दिले नाही
Available translations
Choose an available translation of this Hadeeth
01
Hadeeth text
हजरत ईब्ने अब्बास रजिअल्लाहु अनहु वर्णन करतात की: प्रेषितांनी सल्लल्लाहु अलैही व सल्लम कोणत्याही समुदायावर तोपर्यंत हमला केला नाही, जोपर्यंत त्यांना निमंत्रण दिले नाही.
02
Explanation
ईब्ने अब्बास रजिअल्लाहु अनहु सविस्तर वर्णन करतात की प्रेषित सल्लल्लाहु अलैही व सल्लम कोणत्याही समुहावर तोपर्यंत हमल्याची सुरुवात करत नव्हते जोपर्यंत त्यांच्यासमोर इस्लाम चे निमंत्रण देत नव्हते, जर ते ईस्लाम च्या निमंत्रणाला नकार देत तेव्हा मात्र त्यांच्यावर हमला करत होते.
03
Benefits
इस्लाम पासुन अनभिज्ञ असणाऱ्या समोर ईस्लाम चे निमंत्रण सादर करणे आवश्यक आहे.
प्रेषित सल्लल्लाहु अलैही व सल्लम सर्वप्रथम इस्लाम चे निमंत्रण देत होते, जर त्यांनी ईंकार केला तर त्यांच्या समोर जीझीया (कर) देण्याचे आदेश देत होते, जर त्याला सुद्धा नकार दिला तर मात्र त्यांच्याशी युद्ध करत होते, ज्याचे सविस्तर वर्णन आपणाला ईतर हदिस ग्रंथांमध्ये आढळते.
जिहाद चा उद्देश लोकांचा जिव, मालमत्ता, जमीनी हडपणे नाही तर शुद्ध हेतु फक्त लोकांना ईस्लाम मध्ये दाखल करणे होय.

Attribution
[رواه أحمد والبيهقي]
Categories
Share
Share hadeeth
Sharing options · 0 Total shares