जेव्हा फर्ज नमाज करता ईकामा पुकारल्या गेली तर मग फर्ज नमाज व्यतिरिक्त अन्य कोणतीच नमाज (अदा केल्या जाणार) मान्य नाही
Choose an available translation of this Hadeeth
Hadeeth text
हजरत अबु हुरैरा अल्लाह त्याच्यावर प्रसन्न असो कथन करतात की: प्रेषितांनी सलामती असो त्यांच्यावर फरमाविले आहे की: <<जेव्हा फर्ज नमाज करता ईकामा पुकारल्या गेली तर मग फर्ज नमाज व्यतिरिक्त अन्य कोणतीच नमाज (अदा केल्या जाणार) मान्य नाही>>.
Explanation
Benefits
ईकामा पुकारल्या नंतर ईतर कोणतीही नमाज सुरू करणे योग्य नाही, मग ती सुन्नते मौकेदा असुदे किंवा फज्र व जोहर नमाज पैकी सुन्नत असो की ईतर ऐच्छीक नमाज असो.
जर ईकामा वेळी एखादा व्यक्ती ऐच्छीक नमाज अदा करत असेल; आणी जर त्या व्यक्ती ची एक रकाअत पेक्षा कमी नमाज बाकी असेल तर मग तशा परिस्थितीत उरलेली नमाज लवकर अदा करावी, आणी जर ऐच्छीक नमाज एका रकाअत पेक्षा जास्त उरली असेल तर नफिल नमाज मोडुन, तकबिर ए तहरिमा म्हणजे सामुहिक नमाज च्या सुरुवातीच्या क्षणांमध्ये सामील होण्याचा लाभ उचलावा.
Attribution
Categories
Share hadeeth
Sharing options · 0 Total shares

