HadeethEnc · 1.24.0
प्रेषितांच्या सलामती असो त्यांच्यावर कुरआन पठणा बद्दल विचारण्यात आले
Available translations
Choose an available translation of this Hadeeth
01
Hadeeth text
हजरत ईब्ने अबि मुलीका रहमहुल्लाह कथन करतात की: प्रेषितांच्या सलामती असो त्यांच्यावर अनेक पत्नीं पैकी एकीला अबू आमीर म्हणतात की: नाफेअ चा अंदाज आहे की त्या हजरत हफ्सा अल्लाह राजी असो त्यांच्याशी होत्या- प्रेषितांच्या सलामती असो त्यांच्यावर कुरआन पठणा बद्दल विचारण्यात आले, त्यांनी सांगितले की:तुमची ताकत नाही तसे पठण करण्याची, लोकांनी नम्रतेने प्रश्न केला की: आम्हाला त्याबाबत सविस्तर सांगा.
कथन करणारे सांगतात की:नंतर त्यांनी पठण केले, ज्यामध्ये थांबुन थांबुन वाचले,
अबू आमीर सांगतात की:नाफेअ म्हणाले:इब्ने अबी मुलीका रहमहुल्लाह नी आमच्या समोर कुरआन पठण करुन दाखविले,
{अलहम्दुलील्लाह रब्बिल आलमीन} [अल फातिहा:१], उदगारले व थांबले,
नंतर{अर्रहमान निर्रहिम}[अल फातिहा:२] उच्चारले आणी थांबले,
{मालीकी यौमीद्दिन} उच्चारले.
02
Explanation
ईमानधारकांची आई माँ हफसा अल्लाह राजी असो त्यांच्याशी विचारण्यात आले की: प्रेषित अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर कुरआन कशा पद्धतीने पठण करत होते? त्यांनी उत्तर दिले की: तुम्ही त्यांच्या प्रमाणे पठण करु शकत नाही,
जेव्हा त्यांना विनवणी केली गेली की:आम्हाला वर्णन करा. नाफेअ म्हणले की तेव्हा ईब्ने अबी मुलैका रहमहुल्लाह नी थांबुन थांबुन पठण केले;जेणेकरुन प्रेषितांची अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर पठणाची पद्धत फार जवळुन व बारकाईने समजावी,
प्रेषित अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर प्रत्येक आयत वर थांबा घेत होते, शांती व समाधानाने कुरआन चे (वाचन) पठण करीत असत, उदाहरणार्थ: {अलहम्दुलील्लाह रब्बिल आलमीन} उदगारले व थांबले,
नंतर{अर्रहमान निर्रहिम} उच्चारले आणी थांबले,

03
Benefits
कुरआन करीम च्या पठणात प्रेषितांची अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर पद्धत दर्शविते.
प्रेषितांची अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर पद्धत सविस्तर लोकांसमोर पठण करुन दाखविणे.
कुरआन मजीद ला थांबुन थांबुन व शांततेने पठण करणे, मान्यताप्राप्त व त्याद्वारे चिंतनाचे दार उघडते.
पूर्वीच्या सदाचारी लोकांचा कुरआन व प्रेषितांच्या अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर आचरणाशी घनिष्ठ संबंध प्रदर्शित होतो.
तजविद म्हणजे कुरआन ला त्याच्या खऱ्या रुपात पठण करणे व कुरआन चे ज्ञान संपादन करण्याचे महत्त्व सिद्ध होते.

Attribution
[رواه أحمد]
Categories
Share
Share hadeeth
Sharing options · 0 Total shares