उम्मते मुहम्मदिया आमचा समुदाय ईतर समुदाया मागुन आलेला आहे, परंतु सर्वप्रथम आमचा हिशेब घेतल्या जाईल
Choose an available translation of this Hadeeth
Hadeeth text
हजरत ईब्ने अब्बास अल्लाह राजी असो त्यांच्याशी कथन करतात की: प्रेषितांनी अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर फरमाविले आहे की: <<उम्मते मुहम्मदिया आमचा समुदाय ईतर समुदाया मागुन आलेला आहे, परंतु सर्वप्रथम आमचा हिशेब घेतल्या जाईल, म्हटले जाईल:कुठे आहेत अशिक्षित लोकं, आणी त्यांचा पैगंबर?
बस्स आम्ही शेवटचे असुन पहिले आहोत>>.
Explanation
कयामतच्या दिवसी घोषणा देण्यात येईल:कुठे आहेत अनपढ समुदाय आणी त्यांचा पैगंबर?
वरील गोष्टीचा घनिष्ठ संबंध पैगंबरांनी खास अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर आहे, अर्थात पैगंबरांचे सलामती असो त्यांच्यावर असाक्षर व अशिक्षित असणे. किंबहुना मुस्लीम समुदायाला सर्वप्रथम हिशेबा करता बोलावण्यात येईल, आम्ही काळ व अस्तित्वा मध्ये शेवटचे असुन, परंतु कयामत च्या दिवसी हिशेबात तसेच (जन्नत) स्वर्गात प्रवेशात मात्र प्रथम.
Benefits
Attribution
Categories
Share hadeeth
Sharing options · 0 Total shares

