HadeethEnc · 1.24.0
तो समाज कधिच सफलता प्राप्त करु शकत नाही, ज्याने आपले व्यवहार महिलांना सुपुर्द केले आहे
Available translations
Choose an available translation of this Hadeeth
01
Hadeeth text
हजरत अबुबकर अल्लाह प्रसन्न असो त्यांच्यावर कथन करतात की: त्यांनी प्रेषितांना सलामती असो त्यांच्यावर हे सांगताना ऐकले आहे: <<तो समाज कधिच सफलता प्राप्त करु शकत नाही, ज्याने आपले व्यवहार महिलांना सुपुर्द केले आहे>>.
02
Explanation
प्रेषितांनी अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर सांगितले आहे की, तो समाज आपल्या उद्दिष्टां मध्ये सफल होऊच शकत नाही, जे आपले निर्णय जसे न्याय निवाडा, घर किंवा राज्याचा कारभार महिला च्या सुपुर्द करत असेल.
03
Benefits
न्याय विभागाचे प्रकरणे, किंवा लोकांच्या भांडणात निर्णय घेणे, किंवा राज्य कारभाराचे नियंत्रण त्यांच्या हवाली करणे घातक आहे, परंतु वैयक्तिक विषय जसे लहान मुलांना शिक्षणासारखे विषय किंवा निराधारांना मदत वगैरे विषय त्यांना सुपुर्द करता येऊ शकतात.
सदर हदिस मध्ये महिलांची नैसर्गिक कमजोरी कडे लक्ष वेधण्यात आले आहे, त्यांना महत्वाची जबाबदारी जसे राज्य कारभार किंवा इतर बाबीं महिलांना सुपुर्द करणे घातक आहे, महिला विशेषतः बुद्धीने पुरुषांपेक्षा कमकुवत असतात.
सर्वोच्च अल्लाह ने महिलांना एका विशीष्टय पद्धतीने बनविले आहे, तीची जडणघडण पुरुषा पेक्षा वेगळी बनवली, काही क्रॄत्य महिलांच्या अवाक्याबाहेरचे असल्यामुळे ते त्यामध्ये प्राविण्य प्राप्त करु शकत नाही; काही कामे हे पुरुषांच्या अवाक्या बाहेरचे आहेत,ते त्यांना अशक्य आहेत.
ज्या सफलते बाबत सदर हदिस मध्ये उल्लेख आला आहे:ती सफलता शरियत च्या नजरेत दुनिया व परलोकातली परिपुर्ण सफलता आहे, तात्पुरती जगाची सफलता, ही अल्लाह च्या प्रसन्नतेचे प्रमाण कदापिही होऊ शकत नाही, जो समाज सर्वोच्च अल्लाह चे आज्ञापालन करत नसेल, तो सफलतेच्या पंगतीत बसुच शकत नाही, मग बाह्य स्वरुप कितीही सुंदर असले तरी त्याला कवडीची किंमत नाही.
सदर हदिस मध्ये महिलांचा अपमान करण्याचा हेतु नाही, तर महिलांना त्यांच्या स्वभावाला सुसंगत कार्य सोपवण्याची शिकवण आहे.

Attribution
[رواه البخاري]
Categories
Share
Share hadeeth
Sharing options · 0 Total shares