कयामतच्या दिवसी लोकं अनवाणी पायाने, नग्न शरीरासह,व खत्ना नसलेल्या
Choose an available translation of this Hadeeth
Hadeeth text
ईमानधारकांची आई माँ आईशा रजिअल्लाहु अनहा द्वारा निवेदन आहे की: मी प्रेषितांना [अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर] म्हणताना ऐकले की: <<कयामतच्या दिवसी लोकं अनवाणी पायाने, नग्न शरीरासह,व खत्ना नसलेल्या अवस्थेतच हिशेबाच्या मैदानात जमा केले जाईल>>
मी प्रतिप्रश्न केला की:हे प्रेषिता [ सलामती असो त्यांच्यावर] पुरुष व महिला एकासोबत ते तर एकमेकाला बघतील?
प्रेषितांनी सल्लल्लाहु अलैही व सल्लम नी फरमाविले की:<<हे आईशा तो दिवस ईतका कठीण असेल की कुणाला स्वतः व्यतिरिक्त काहीच सुटणार नाही>>.
Explanation
हे सर्व ऐकल्यावर मा आईशा रजिअल्ला अनहा आश्चर्य चकित होत म्हणाली: हे प्रेषिता, काय पुरुष व महिला एक दुसऱ्याला बघणार नाहीत?! त्यावर प्रेषित मुहम्मद सल्लल्लाहु अलैही व सल्लम नी समजाविले की हिशेबाच्या दिवसाची भयावहता ईतकी असेल की प्रत्येकाला आपली परिस्थिती व दुसऱ्याची गुप्तांग बघण्याची मुळीच सवळ मिळणार नाही, त्या सर्वांचं ध्यान व डोळे फक्त त्या दिवसाची भयानकता व प्रकोपा मधे मग्न असतील, कुणीही कुणाच्या गुप्तांगा कडे बघणार नाही.
Benefits
सदर हदिस मधे याबाबत ईशारा मिळतो की, मानव दुष्कुत्य तेव्हा करतो जेव्हा तो गफलतीत असतो, कारण जर त्या एकमेव व महान अल्लाह ची महानता व पवित्रतेचं भान ठेवून, तर त्याने एका क्षणासाठी पण अल्लाह चे नामस्मरण व त्याचे उपकार व सुदंर भक्ती पासुन कधीच गाफील राहू नये, त्यामुळे तुम्ही बघसान की कुणाला काहीच सुचणार नाही, व एक दुसऱ्याकडे नजर उचलुन बघणार नाही.
प्रेषितांच्या काळात स्त्रीया फार पडदा करीत होत्या, म्हणुनच आई आईशा रजिअल्लाहु अनहा नी ऐकले की पुरुष व महिला एकत्र व नग्न अवस्थेत मैदानात जमा होतील तर शरमेने प्रश्न केला की एकत्र कसे जमा होतील.
सिनदी रहमतुल्लाह सांगतात की: प्रत्येक माणुस आपल्या हिशेबात व्यस्त असेल की आपल्या भाऊबंदांना सुद्धा विसरुन जाईल, साक्षात अल्लाह फरमावितो की {प्रत्येक माणुस अशा अवस्थेत असेल की दुसऱ्या प्रती अनभिज्ञ असेल} [अब्सा :३७] त्यामुळे कुणीच कुणाच्या अंतरंगाकडे बघणार नाही.
पुरुषांना जरुरी आहे की त्यांच्या गुप्तांगाचं वरील चामडी कापण्यात यावी, आणी महिलांचे गुप्तांग जवळील, कलगीतुरा सारखा भाग कापावा.
Attribution
Categories
Share hadeeth
Sharing options · 0 Total shares

