हे अल्लाह मला वाईट आचरण, वाईट क्रॄत्य व वाईट वासना व वाईट आजारापासुन माझी रक्षा कर
Choose an available translation of this Hadeeth
Hadeeth text
कुतबा बिन मालीक रजिअल्लाहु अनहु वर्णन करतात की प्रेषित मुहम्मद सल्लल्लाहु अलैही व सल्लम प्रार्थना करायचे: <<हे अल्लाह मला वाईट आचरण, वाईट क्रॄत्य व वाईट वासना व वाईट आजारापासुन माझी रक्षा कर>>.
Explanation
(बिका) फक्त तुझ्याकडेच, अन्य कुणाकडे नाहीच,
(मिन मुन्करात) प्रत्येक वाईट व अप्रिय गोष्टी पासुन,
(अल अखलाक) जसे द्वेष, मत्सर, हेवा, अहंकार,
(व) अशा वाईट सवयी पासुन,
(अल आमाल) शिव्या देणे, तोंडसुख घेणे, दुष्कृत्य,
(व) सर्व प्रकार,
(अलआहवा) व्यभिचारी व्रुत्ती व वासनाधिनता जी धर्माविरुद्ध असेल.
Benefits
श्रद्धावान प्रयत्न करत असतो की, तो वाईट सवयी व वाईट आचरण पासुन दुर राहावा, वासनाधिनता पासुन दुर राहण्याचा व स्वताला वाचवण्याचे प्रयत्न करतो.
नैतिकता, कर्म आणि इच्छा यांचे वाईट आणि चांगल्यामध्ये विभाजन.
Attribution
Categories
Share hadeeth
Sharing options · 0 Total shares

