HadeethEnc · 1.24.0
स्तनपान ते सर्व संबंध हराम करते जे वंशामुळे जन्मामुळे हराम असतात
Available translations
Choose an available translation of this Hadeeth
01
Hadeeth text
सय्यदा आईशा रजिअल्ला अनहा कथन करते की प्रेषितांनी अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर] फरमाविले आहे की: <<स्तनपान ते सर्व संबंध हराम करते जे वंशामुळे जन्मामुळे हराम असतात>>.
02
Explanation
प्रेषितांनी सलामती असो त्यांच्यावर स्पष्टपणे सांगितले आहे की:दुध पाजल्यामुळे ते सर्व नातेसंबंध हराम होतात, जे रक्ताच्या नात्यामुळे हराम असतात, जसे मावशी, काका, भाऊ... तसेच स्तनपान मुळे ते नाते उघडतात जे जन्मामुळे उघडतात.
03
Benefits
सदर हदिस स्तनपाना विषयी सखोल ज्ञान प्रदान करते.
विद्वान ईब्ने हजर रहमतुल्लाह सांगतात की:त्यांचे शब्दसुमनं:(स्तनपानामुळे ते सर्व नियम लागु होतात जे जन्मामुळे लागु होतात) चा अर्थ असा आहे की, दुध पाजल्यामुळे ते सर्व नातेसंबंध हलाल होतात जे जन्मामुळे हलाल असतात, आणी त्यामुळे सुद्धा लग़्न संबंध हराम होतात, दुधपिणाऱ्या बालकांमध्ये व दुधपाजणाऱ्या महिलेच्या बालकां दरम्यान हुरमत [रक्ताच्या नात्या सारखे,नियम] नाते गोते संबध प्रस्थापित होणे, जसे एकमेकाला बघणे,एकट्यात भेटण्याची परवानगी, एकत्र प्रवासाची मुभा, हे सर्व सिद्ध होते परंतु फक्त स्तनपानामुळे ठराविक गोष्टी मान्य होत नाही १] संपत्तीत वाटा, २]नफका [दिनचर्या वरील खर्च], ३] संपत्ती मुळे गुलामीतुन सुटका, ४] ग्वाही, ५]किसास मधुन सुटका. या सर्व घटनेत स्तनपानामुळे काहिच फरक पडत नाही.
स्तनपानामुळे अमान्यता हमेशा करता सिद्ध होतें.
अन्य हदिस सांगते की स्तनपान पाच वेळा स्तनपान केल्याचे सिद्ध झाल्यास [रजाअत]नाते साबित होते, आणी हे स्तनपान दोन वर्षे वयाच्या आत होणे गरजेचे आहे.
रक्ताच्या नात्याने हराम स्त्रिया:आई, ज्यात दादि,नानी,आणी वरपर्यंत सर्व आई किंवा बाबा शी निगडीत नातेसंबंध सामील आहेत. मुलगी:ज्यामध्ये नाती,व नवासी [मुली ची मुलगी] व खालपर्यंत सर्व सामील आहेत. बहीण: आई कडील बहिण, किंवा वडिला कडुन बहिण असो, किंवा दोन्ही कडिल असो. फुफ्फीया:वडीलांची व आजोबांची सर्व बहिणी सामील आहेत. मावशी:आई वआजीच्या सर्व बहिणी. भाशी व पुतणी:व यांच्या मुली, मग खाली पर्यंत.
स्तनपानामुळे हराम असणाऱ्या स्त्रिया, स्तनपानामुळे सुद्धा ते सर्व नाते हराम होतात, जे रक्तामुळे हराम होतात, फक्त स्तनपानामुळे [रजाई] भाऊ ची आई, व स्तनपानामुळे [रजाई] मुला ची बहिण वरील दोन्ही नाते रजाअत मुळे हराम होत नाहीत.

Attribution
[متفق عليه]
Share
Share hadeeth
Sharing options · 0 Total shares