HadeethEnc · 1.24.0
जगाच्या मोहमाये पासुन अनभिज्ञ राहा, अल्लाह तुमच्यावर प्रेम करील, आणी लोकांच्या संपत्ती पासुन अनभिज्ञ राहा,लोकं तुमच्यावर प्रेम करतील
Available translations
Choose an available translation of this Hadeeth
01
Hadeeth text
अबु अब्बास सहल बिन साअद साअदी रजिअल्लाहु अनहु कथन करतात की: एक व्यक्ती प्रेषितांकडे सलामती असो त्यांच्यावर आला व विचारु लागला की:हे प्रेषिता, मला असे क्रुत्य सांगा, जे केल्याने साक्षात अल्लाह चे प्रेम मला लाभावे, व सोबत लोकांचें प्रेम सुद्धा प्राप्त व्हावे, प्रेषितांनी सलामती असो त्यांच्यावर फरमाविले की: <<जगाच्या मोहमाये पासुन अनभिज्ञ राहा, अल्लाह तुमच्यावर प्रेम करील, आणी लोकांच्या संपत्ती पासुन अनभिज्ञ राहा,लोकं तुमच्यावर प्रेम करतील>>.
02
Explanation
सदर हदिस मधे एका व्यक्तीने प्रेषितांना सलामती असो त्यांच्यावर प्रश्न केला की असे आचरण करावे ज्यामुळे त्याला अल्लाह चे व त्याच्या निर्मिती चे प्रेम त्याला मिळावे,
प्रेषितांनी सलामती असो त्यांच्यावर त्या व्यक्तीला सांगितले की: जेव्हा मनुष्य जगातील बे फायदा व परलोकातील फायदा न देणारे [क्रुत्य] कर्म सोडून देतो, तेव्हा अल्लाह त्या दातांवर प्रेम करु लागतो, तसेच मनुष्य लोकांजवळ असणाऱ्या मालमत्ते ची लालसा ठेवत नाही, त्यांचा हेवा किंवा द्धेष करत नाही, त्यामुळे लोकं सुद्धा त्याच्यावर प्रेम करु लागतात, कारण लोकं जगावर खुप प्रेम करतात, त्याविरुद्ध जो व्यक्ती लोकांकडे मालमत्ते साठी तगादा लावतो, लोकं त्याच्यावर नाराज होतात, आणी जो व्यक्ती लोकांच्या संपत्तीवर नजर ठेवत नाही, त्याची लोकांच्या मनात प्रेमळ जागा बनते.

03
Benefits
जगाबाबत अनभिज्ञता म्हणजे त्या वस्तू पासुन दुर राहावे, ज्यामुळे परलोकात फायदा मिळत नाही.
मोहमाया पासुन विभक्त तपस्वी पणाचे उच्चतम स्थान: तपस्वी पणा वरह पेक्षा जास्त मोठा दर्जा राखतो, वरह त्याला म्हणतात की मनुष्याने धार्मिकतेला ईजा पोहचवणारे आचरण सोडुन द्यावे, आणि जुहद तपस्वी पणा: मानवाने त्या सर्व क्रुत्यांपासुन अलिप्त राहावे,जे परलोकांत फायदद्याचे नाही.
सिनदी रहमतुल्लाह म्हणतात की:हे जग लोकांना अतिप्रिय आहे, म्हणुन जो व्यक्ती त्यांच्याबरोबर स्पर्धा करतो, लोकांच्या नजरेत तो नापसंद बनतो, आणी जो लोकांची आवडती वस्तु लोकांकरता सोडुन देतो, तशा व्यक्तीची जागा त्यांच्या ह्रदयात असते.

Attribution
[رواه ابن ماجه وغيره بأسانيد حسنة]
Share
Share hadeeth
Sharing options · 0 Total shares