मी आई आईशा रजिअल्ला अनहा ला एकदा प्रश्न केला की, मासीक पाळी मुळे सुटलेले उपवास ची भरपाई द्यावी लागते, म्हणजे पुन्हा ठेवावे लागतात, परंतु त्या काळात सुटलेली नमाज
Choose an available translation of this Hadeeth
Hadeeth text
मुआजाह रजिअल्लाहु अनहा वर्णन करतात की: मी आई आईशा रजिअल्ला अनहा ला एकदा प्रश्न केला की, मासीक पाळी मुळे सुटलेले उपवास ची भरपाई द्यावी लागते, म्हणजे पुन्हा ठेवावे लागतात, परंतु त्या काळात सुटलेली नमाजपुन्हा अदा करण्याची गरज नाही असे का बरं?
आई आईशा रजिअल्ला अनहा उत्तरली, तुम्ही हरूरीया पंथा पैकी तर नाही?
मी म्हणालो, नाही मी हरूरीया पैकी नाहीच!
फक्त प्रश्न केला आहे, त्यावर आईशा रजिअल्ला अनहा म्हणाली: आम्हाला मासीक पाळी यायची, व आम्हाला उपवास पुन्हा ठेवण्याचा आदेश दिला जायचा, परंतु नमाज ला पुनश्च अदा करण्याचा आदेश नव्हता.
Explanation
Benefits
हुरुरिया हे कूफाच्या जवळील 'हुरुरा ' नावाच्या गावाशी संबंधित आहे: हा खवारिजचा एक संप्रदाय आहे, ज्याला त्यांच्या कट्टरपणामुळे, अनेक प्रश्न निर्माण करण्यामुळे आणि कठोर वर्तनामुळे त्यांच्यासोबत साम्य दाखवले गेले आहे.
ज्ञान आणि मार्गदर्शनाच्या शोधात येणाऱ्यांना समजावून सांगणे ही शिक्षकाची जबाबदारी आहे.
सर्वप्रथम पुरावा वापरून उत्तर द्या; कारण हज़रत आयशा रजिअल्लाहु अनहा यांनी त्या अर्थावर चर्चा केली नाही जी प्रश्न करणाऱ्याने विचारली होती, कारण पुराव्यांसह दिलेले उत्तर वाद मिटवते.
अल्लाह आणि त्याच्या रसूल सल्लल्लाहु अलैही वसल्लम च्या हुकूमाला मान्य करणे, जरी मनुष्याला हिकमतची माहीत नसली तरी.
नवावी रहमाउल्लाह यांनी म्हटले: हज़रत आयशा रजिअल्लाहु अनहा यांच्या म्हणीचा अर्थ असा आहे की खवारीजचा एक संप्रदाय मासिक पाळीच्या वेळी चुकलेली नमाज पाळणे अनिवार्य ठरवतो, आणि हे मुस्लिमांच्या सर्वमताच्या विरोधात आहे, आणि हा प्रश्न जो हज़रत आयशाने विचारला, तो नाकारात्मक प्रश्न आहे, म्हणजे: ही हुरुरिया पद्धत आहे आणि खूप वाईट पद्धत आहे.
Attribution
Categories
Share hadeeth
Sharing options · 0 Total shares

