अल्लाह तआला ने या क्रुत्यामुळे तिच्या करता स्वर्ग /जन्नत अनिवार्य केले. ,व तिला नरका पासुन मुक्त केले
Choose an available translation of this Hadeeth
Hadeeth text
मोमिनांची आई आयशा अल्लाह त्यांच्यावर प्रसन्न होवो यांच्याकडून रिवायत आहे, त्या म्हणाल्या: एक माझ्या घरी एक गरीब बाई आली, जिच्या काखेत दोन मुली होत्या, मी तिला खाण्या करता तिन खजुरी दिल्या, त्या बाई ने दोन मुलींना एक एक खजुर दिली, व उरलेली खजुर खाण्यासाठी उचलली, तेवढ्यात दोन्ही मुलींनी पुन्हा आईला ती खजुर मागीतली, ती खजुर जी स्वतःती खाणार होती,त्या आईने त्या एका खजुर चे दोन भाग केले व दोन्ही मुलींना अर्धी अर्धी वाटुन दिली, मा आईशा म्हणते मला त्या आईच्या त्या क्रुत्याने खुपच प्रभावित केले, मी हा सर्व व्रुत्तांत प्रेषित मुहम्मद सल्लल्लाहु अलैही व सल्लम ना सविस्तर सांगितला, त्यावर प्रेषित मुहम्मद सल्लल्लाहु अलैही व सल्लमांनी फरमावीले की<< अल्लाह तआला ने या क्रुत्यामुळे तिच्या करता स्वर्ग /जन्नत अनिवार्य केले.
,व तिला नरका पासुन मुक्त केले>>.
Explanation
हा सारा व्रुत्तांत आईशा रजिअल्ला अनहा नी प्रेषितांना {सल्लल्लाहु अलैही व सल्लम} सांगितला व त्या आईने जे काही केले ते सर्व त्यावर प्रेषित मुहम्मद सल्लल्लाहु अलैही व सल्लम नी आईशा रजिअल्ला अनहा ना सांगीतले की: सर्वोच्च अल्लाह ने तिच्या या कर्मामुळे जन्नत तिच्यावर अनिवार्य केली.व तिला नरका पासुन मुक्त केले.
Benefits
आई आपल्या बाळाकरता फारच दयाळु असते, त्यांना आपल्या बाळाची सतत चिंता असते.
स्वतावर दुसऱ्यांना प्राधान्य देणे व आपल्या बालकांसोबत रहम करणे,स्वर्गात जाण्याचा मार्ग सुकर करते.
दानधर्म करतांना तुमच्या जवळ किती संपत्ती आहे याला महत्त्व नाही तर जे काही उपलब्ध आहे, त्यापैकी दानधर्म करावे.
या हदिस वरुन प्रेषितांच्या घराची आंतरीक स्थीती माहीत होते, की ते खाण्यासाठी खजुर चार वापर करत असत.
Attribution
Categories
Share hadeeth
Sharing options · 0 Total shares

