HadeethEnc · 1.24.0
मी लांब केसं ,लाल पोशाखात इतक्या सुंदर अवस्थेत प्रेषित मुहम्मद [अल्लाह ची सलामती असो]
Available translations
Choose an available translation of this Hadeeth
01
Hadeeth text
हजरत बरा रजिअल्लाहु अनहु द्वारा निवेदन आहे की: मी लांब केसं ,लाल पोशाखात इतक्या सुंदर अवस्थेत प्रेषित मुहम्मद [अल्लाह ची सलामती असो]पेक्षा देखणा माणुस बघीतला नाही, त्यांचे केसं लांब व खांद्याला पोहोचु पाहत होती, त्यांचे दोन्ही खांद्याच्या मधात अंतर होतं, ते ना फार उंच ना फार ठेंगणे होते.
02
Explanation
सदर हदिस मधे बराअ बिन आजीब रजिअल्लाहु अनहु प्रेषितांचं असं वर्णन सादर करत आहेत,ज्यात ते प्रेषित मुहम्मद सल्लल्लाहु अलैही व सल्लमांचं सौंदर्य व देखणेपणा चं वर्णन करत आहेत,
त्यांचं आवर्जुन सांगणं आहे की, त्यांनी मुहम्मद सल्लल्लाहु अलैही व सल्लम पेक्षा जास्त खुबसुरत सुंदर चेहरा असणारा व्यक्ती जिवनात कधी बघितला नाही, ज्याचे केसं लांब लचक कानाच्या तुऱ्या पर्यंत व लाल कपडे परिधान केले होते, आणखी प्रेषितांचं वर्णन करतांना ते म्हणतात की, प्रेषितांचे दोन्ही खांदे रुंद होते, प्रेषित मुहम्मद सल्लल्लाहु अलैही व सल्लम न फार ऊंच होते ना फार ठेंगणे होते.

03
Benefits
प्रेषित मुहम्मद सल्लल्लाहु अलैही व सल्लम ची काही बाह्य विशेषतचे वर्णन,जसे सुंदर केसं,रुंद छाती,उंच बाणा,व ईतर वैशिष्ट्य.
साहाबा रजिअल्लाहु अनहु चं प्रेम प्रेषित मुहम्मद सल्लल्लाहु अलैही व सल्लम वर ईतकं अतुट होतं की, ते प्रेषितांचं वैशिष्ट्य व भौतिक सौंदर्य व दैनंदिन आचरण सुद्धा दुसऱ्या समोर मांडत होते व पुढच्या पिढी पर्यंत पोहोचत होते.

Attribution
[متفق عليه]
Categories
Share
Share hadeeth
Sharing options · 0 Total shares